थिविम रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक थिवीं रेल्वे स्थानक हे गोव्याच्या थिवीं (Thivim) शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर असलेले हे स्थानक उत्तर गोव्यातील महत्त्वाचे स्थानक आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
येथून एकही गाडी सुरू होत नाही. येथे ३८ गाड्यांना थांबा आहे.