दाऊद खान () हा अर्काटचा दुसरा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७०३ ते इ.स. १७१० इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.
साचा:संदर्भयादी
साचा:क्रम