Jump to content

दापोरिजो

मराठीपिडिया कडून

दापोरिजो भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,४६८ होती.

हे शहर अपर सुबांसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]