दोराबजी टाटा
Appearance
दोराबजी जमशेदजी टाटा (जन्म : २७ ऑगस्ट १८५९; - ३ जून १९३२) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते जमशेदजी टाटा यांचे थोरले पुत्र होत. . दोराबजींनी टाटा पाॅवर हायड्रोलक कंपनीची स्थापना केली.
होमी भाभा हे दोराबजी टाटांच्या पत्नी मेहेरबाई यांचा भाचा लागत.