Jump to content

नानकशाही

मराठीपिडिया कडून

नानकशाही शीख धर्माचे पंचांग आहे. या पंचांगात तारखांची सुरुवात गुरू नानक यांच्या जन्मापासून (इ.स. १४५९) होते.[] या पंचांगात एक वर्ष बारा महिन्यांत विभागलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. Singh, Jagraj (2009). A complete guide to Sikhism. Unistar Books.