निर्माल्य
Appearance
साचा:विस्तार निर्माल्य म्हणजे देवीदेवतांना वाहिलेली फुले, हार तसेच बेल, शमी, दुर्वा, रुई इत्यादी पवित्र वनस्पतींचा, शिळे झाल्यामुळे, दुसऱ्या दिवशीच्या पूजेवेळी, त्यागलेला ढिग होय. या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत आहे.देवीदेवतांना वाहिल्यामुळे त्यास पवित्र समजतात. ते पायदळी तुडवत नाही.