पंचखाद्ये
Appearance
पंचखाद्ये वा पंचमेवा[संपादन | स्रोत संपादित करा]
गट १-
शेंगदाणे, गूळ, बदाम, तूप व खोबरे.
गट २-
खोबरे, खसखस, खारीक, साखर व बेदाणे( खिसमिस)
गणेश चतुर्थीला या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवितात.
याचे लाडू किंवा खिरापत करतात.
गट ३- खारीक,खोबरे,डाळे, लाह्या ,पोहे
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ हणमंते श्री.शा. ,संकेत कोश (१९६४)