पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम
Appearance
जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटीश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
महाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.