Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
पिंपरी रेल्वे स्थानक - मराठीपिडिया Jump to content

पिंपरी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पिंपरी रेल्वे स्थानक

साचा:पुणे उपनगरी रेल्वे पिंपरी रेल्वे स्थानक पुणे उपनगरी रेल्वेवरील रेल्वे स्थानक आहे.

पिंपरी भाजी मंडई आणि पिंपरी टपाल कार्यालय येथून अगदी जवळ रेल्वे स्टेशनच्या एका बाजूला आहेत तर पुणे-मुंबई रस्ता स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आहे.

या रेल्वे स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर सह्याद्रि एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.

पुणे-मुंबई रेल्वेमार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर पिंपरी बाजारपेठ ही मुंबई,अहमदाबाद वगैरे शहरांबरोबर थेट जोडली जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे