पुजारीटोळा धरण
Appearance
धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : १०.३६ मी (सर्वोच्च)
लांबी : ३२०९.३० मी
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रकार : S - आकार
लांबी : १८७.७६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ४२४६.८८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १३, ( १२.२० X ४.३० मी)
पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षेत्रफळ : १७.६५ वर्ग कि.मी.
क्षमता : ६५.११ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ४८.७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २३०२.४६ हेक्टर
कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : ९४.९८ कि.मी.
क्षमता : १६.५६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ६८४२१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४४६९६ हेक्टर
उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षमता : २६.७६ घनमीटर / सेकंद