पुणे विमानतळ
Appearance
साचा:माहितीचौकट विमानतळ पुणे विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील विमानतळ व भारतीय वायुसेनेचा एक वाहतूकतळ आहे. ह्यास लोहगाव विमानतळ असेही म्हणतात. हा विमानतळ पुणे शहराच्या ईशान्येस अंदाजे १० किमी अंतरावर स्थित आहे.