Jump to content

पुराणकथा

मराठीपिडिया कडून

साचा:विकिकरण सर्वच संस्कृतींमध्ये पुराणकथा असतात. काही कथा काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामागे ऐतिहासिक घटना असू शकतात. माणसाच्या मनावर चांगले संस्कार ठसवण्यासाठी हिंदू पौराणिक कथांचा मोठाच उपयोग होतो. कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आहे. या बऱ्याचशा कथा ही रूपकात्मक लिखाणे आहेत. असे असले तरी देशाच्या इतिहासात आणि माणसाला घडविण्यात पुराणे आणि पौराणिक कथा महत्त्वाची भूमिका बजावतात .साचा:संदर्भ हवा

पुराणकथांवरील मराठी पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]