Jump to content

फना (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चित्रपट फना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

फना हा मूळ सूफी शब्द असून त्याचा अर्थ प्रेमामध्ये उध्वस्त होणे असा होतो.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:यश राज फिल्म्स