फिरोजपूर जिल्हा
Appearance
हा लेख फिरोज[प्प्र जिल्ह्याविषयी आहे. फिरोजपूर शहराबद्दलचा लेख येथे आहे. साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा
फिरोजपूर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र फिरोजपूर येथे आहे.
चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]
- उत्तरदिशा- अमृतसर जिल्हा, पाकिस्तानकपुरथला
- पूर्व दिशा- जालंधर जिल्हा, मोगा जिल्हा, फरीदकोट जिल्हा, मुक्तसर जिल्हा
- पश्चिम दिशा- पाकिस्तान
- दक्षिण दिशा- राजस्थान