Jump to content

फुकचे ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड

मराठीपिडिया कडून

फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे१९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती.

हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[] साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. आयबीटाईम्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) दि. २१/०९/२०१३ रोजी १०.३८ वा. जसे दिसले तसे