फुलाला सुगंध मातीचा
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.[१][२][३]
पात्र[संपादन | स्रोत संपादित करा]
- हर्षद अतकरी - शुभम दौलतराव जामखेडकर
- समृद्धी केळकर - कीर्ती कदम / कीर्ती शुभम जामखेडकर
- अदिती देशपांडे - चंद्रकला दौलतराव जामखेडकर (जीजीअक्का)
- ऐश्वर्या शेटे - सोनाली जामखेडकर
- प्रशांत चौडाप्पा - दौलतराव जामखेडकर
- तुषार साळी - विक्रम दौलतराव जामखेडकर
- अमोघ चंदन - सागर कदम
- पूर्वा फडके - आरती कदम
- भूमिजा पाटील - जान्हवी दौलतराव जामखेडकर
- उषा नाईक - काकीसाहेब
- आकाश पाटील - तुषार दौलतराव जामखेडकर
- निकिता पाटील - भिंगरी
- शुभदा नाईक - आरतीची आई
- कल्याणी तापसे - माधुरी (कीर्तीची मैत्रीण)
- श्रेयस राजे - राजकुमार
- मधुरा जोशी - एमिली तुषार जामखेडकर
- तेजश्री प्रधान
- गिरीश ओक
पुनर्निर्मिती[संपादन | स्रोत संपादित करा]
| भाषा | नाव | वाहिनी | प्रकाशित |
|---|---|---|---|
| हिंदी | दिया और बाती हम | स्टार प्लस | २९ ऑगस्ट २०११ - १० सप्टेंबर २०१६ |
| बंगाली | तोमेय अमेय मिले | स्टार जलषा | ११ मार्च २०१३ - २० मार्च २०१६ |
| मल्याळम | परस्परम | एशियानेट | २२ जुलै २०१३ - ३१ ऑगस्ट २०१८ |
| मराठी | मानसीचा चित्रकार तो | स्टार प्रवाह | २५ नोव्हेंबर २०१३ - ०४ फेब्रुवारी २०१५ |
| कन्नड | आकाशदीपा | स्टार सुवर्णा | २०१७ - २०१९ |
| तामिळ | राजा राणी २ | स्टार विजय | १२ ऑक्टोबर २०२० - चालू |
| तेलुगू | जानकी कलागणलेधू | स्टार मा | २२ मार्च २०२१ - चालू |
विशेष भाग[संपादन | स्रोत संपादित करा]
- अजब खेळ नियतीचा, फुलाला सुगंध मातीचा. (०२ सप्टेंबर २०२०)
- नियतीच्या ह्या खेळात कसं जुळणार शुभम-कीर्तीचं नातं? (२४ सप्टेंबर २०२०)
- बायकोचं स्वप्न पण आईचा नकार, शुभमच्या आव्हानांची नवी सुरुवात. (२२ ऑगस्ट २०२१)
- शुभमच्या या नाटकामुळे बदलेल का जीजीअक्काची नकारघंटा? (२८ ऑगस्ट २०२१)
- आईचा असताना नकार कसं करणार शुभम पत्नीचं स्वप्न साकार? (०९ सप्टेंबर २०२१)
- बायकोच्या स्वप्नासाठी शुभम जाईल का आईच्या विरोधात? (१२ सप्टेंबर २०२१)
- आपल्या स्वप्नांपासून दूर जाणाऱ्या कीर्तीला दिशा देऊ शकेल का शुभम? (१४ सप्टेंबर २०२१)
- कीर्तीसाठी शुभमने जीजीअक्काशी बोललेलं खोटं माफ होईल का? (१७ सप्टेंबर २०२१)
- जीजीअक्काच्या जिद्दीसमोर टिकेल का शुभमचा कीर्तीसाठीचा निर्धार? (२० सप्टेंबर २०२१)
- शुभमच्या प्रयत्नांमुळे सुरू होतोय कीर्तीचा नवा प्रवास. (२३ सप्टेंबर २०२१)
- कीर्तीसाठी बोललेला शुभमचा खोटेपणा पकडला जाईल का? (२८ सप्टेंबर २०२१)
- ध्येयाकडे कीर्तीची नवी वाटचाल. (१२ मार्च २०२२)