Jump to content

बदनापूर

मराठीपिडिया कडून

बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर पर्यटक स्थळ आहे. आणि सोमठाना धरण आहे. ते दुधना नदीवर आहे. दुधना नदीवर जवळपास अकोलानी हे गावं अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे. आणि वाल्मिक ऋषी याची समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे.. बदनापूर हा मुंबई नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे। साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


बदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.

साचा:विस्तार साचा:जालना जिल्ह्यातील तालुके