बलविंदरसिंग संधू
Appearance
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू माहिती बलविंदरसिंग संधू (ऑगस्ट ३, इ.स. १९५६:मुंबई - ) हा भारताकडून आठ कसोटी सामने आणि २२ एक-दिवसीय सामने खेळलेला भूतपूर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.
संधू मध्यमगती गोलंदाज होता. हा चेंडू हवेत वळवू शकत असे. संधू तिसरा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू