Jump to content

बहराईच जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या देवीपाटन विभागातील हा जिल्हा भारत--नेपाळ सीमेवर वसला असून बहराईच हे ह्या जिल्हाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक अवध प्रदेशात असलेल्या बहराईच जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली सुमारे ३४.८८ लाख इतकी होती. भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून येथील ३६ टक्के लोकसंख्या राखीव जातीजमातीमधील आहे.

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे