Jump to content

बेलापूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत

बेलापूर रेल्वे स्थानक  दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.