बेळगाव रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग बेळगाव रेल्वे स्थानक हे बेळगाव शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावर असलेल्या बेळगाव स्थानकामध्ये रोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.