Jump to content

बोटाद जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा बोटाद जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बोटाद येथे आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी भावनगरअमदावाद जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गुजरात - जिल्हे