Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
भूतानमधील बौद्ध धर्म - मराठीपिडिया Jump to content

भूतानमधील बौद्ध धर्म

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मठाच्या खिडकीतून बाहेर डोकावताना बौद्ध भिक्खू

साचा:बौद्ध धर्म भूतानमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा राज्यधर्म आहे. भूतानमध्ये सुमारे ७५% बौद्धांची लोकसंख्या आहे. भूतकाळात भूतान मध्ये तिबेटी बौद्ध धर्म हा प्रचलित बौद्ध धर्म असला तरी, त्याच्या विधी, धर्मकेंद्राने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधी, आणि मठवासी संस्था यामध्ये लक्षणीय भिन्नता आहे. बौद्ध मठ, धार्मिक स्थळे, भिक्खू आणि भिक्खुणी यांच्याकडून राजधर्माला दीर्घ काळापासून पाठिंबा आहे.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग