मंडपेश्वर लेणी
Appearance
मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत.या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[१]
प्राचीनत्व[संपादन | स्रोत संपादित करा]
ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[१]
वैशिष्ट्य[संपादन | स्रोत संपादित करा]
या लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[१]
सद्यस्थिती[संपादन | स्रोत संपादित करा]
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[२]
[१]साचा:भारतीय बौद्ध लेणीसाचा:महाराष्ट्रातील लेणी
चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]
-
मंडपेश्वर लेण्यांजवळून जाणारा रस्ता
-
मंडपेश्वर लेण्यांचे भग्नावशेष