Jump to content

महम्मद अली वल्लाजाह

मराठीपिडिया कडून

महम्मद अली वल्लाजाह () हा अर्काटचा आठवा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४९ ते इ.स. १७९५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम