Jump to content

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (साचा:Lang-en) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६ च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.विदभ,मराठवाडा,कोकण या भागाचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्र संस्था