Jump to content

माटुंगा रोड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा माटुंगा रोड हे मुंबई शहराच्या माहीम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक येथून जवळच आहे. सर्व मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. प.रे.वरील हे सर्वात लहान स्थानक आहे.

जवळचे भाग[संपादन | स्रोत संपादित करा]

  • शिवाजी पार्क
  • शिवसेना भवन
  • रुबी मिल्स
  • यशवंत नाट्यमंदिर
  • रुपारेल महाविद्यालय

शाळा, कॉलेज, ई.[संपादन | स्रोत संपादित करा]