Jump to content

मानवेंद्रनाथ रॉय

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र मानवेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य[], (२१ मार्च, इ.स. १८८७ - २५ डिसेंबर, इ.स. १९५४) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. 1934ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको, रशिया, अफगाणिस्तान, चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली. यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हिएत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता. यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद [] पुरस्कारला.

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. जहाल मानवतावाद(इंग्लिश: रॅडिकल ह्युमॅनिझम्‌)