मुळा धरण
धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ६७.६८ मी (सर्वोच्च)
लांबी : २८५६.७ मी
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रकार : S - आकार
लांबी : २९७.७० मी.
सर्वोच्च विसर्ग : ५९४७.२० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२.२० X ७.६० मी)
पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षेत्रफळ : ५३.६० वर्ग कि.मी.
क्षमता : ७३६.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६०८.८९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३१५८ हेक्टर
ओलिताखालील गावे : १७
कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : १७.६० कि.मी.
क्षमता : ९.३४ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : ५१.८० कि.मी.
क्षमता : ४६.७२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १२७३८५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११८५५२ हेक्टर
वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]
स्टेज १[संपादन | स्रोत संपादित करा]
जलप्रपाताची उंची : १०.९७ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ४६.७२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
स्टेज २[संपादन | स्रोत संपादित करा]
जलप्रपाताची उंची : १०.४८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ९.३४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
सागरी विमान सेवा[संपादन | स्रोत संपादित करा]
मलेशिया येथील नेहएअर ही कंपनी मुळा धरणावर मेरीटाईन एनर्जी सेल एअर सर्व्हीस सुरू करणार आहे. नेहएअर कंपनीने जलसंपदा विभागाशी यासंबंधित करार केलेला आहे. त्यानुसार मुळा जलाशयावर लॅंडींग व टेकअपसाठी तरंगता प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला आहे.साचा:संदर्भ हवा
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:महाराष्ट्रातील धरणे साचा:अहमदनगर जिल्हा