Jump to content

मोरबी जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा मोरबी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. मोरबी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मोरबी जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उत्तरेस असलेला एक जिल्हा आहे. ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट, २०१३ रोजी जामनगर, सुरेन्द्रनगरराजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

साचा:गुजरात - जिल्हे