Jump to content

यश पाल (शिक्षणतज्ज्ञ )

मराठीपिडिया कडून

साचा:हा लेख

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

प्राध्यापक यशपाल (जन्म : २६ नोव्हेंबर १९२६, - नॉयडा, २४ जुलै २०१७) हे एक भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी मधून याच विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केली.

महत्त्वाची पदे[संपादन | स्रोत संपादित करा]

यश पाल यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढीलप्रमाणे आहेत :

प्रा. यशपाल हे दूरदर्शनवरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम-टर्निंग पॉईंटमधून साध्या शब्दांत सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या कामामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. यशपाल यांना भारत सरकारकडून इ.स. १९७६मध्ये विज्ञानअभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  2. कलिंग पुरस्कार
  3. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार
  4. पद्मविभूषण पुरस्कार[] (इ.स. २०१३)

मृत्यूपूर्वीचे काही दिवस आधी ते नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

साचा:भौतिकशास्त्रज्ञ