Jump to content

युको बँक

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट युको बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

साचा:विस्तार साचा:भारतातील बँका