Jump to content

राग पूरिया

मराठीपिडिया कडून

राग पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग मारवा या थाटात आहे.

वेळ (प्रहर)[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वसाधारणपणे मारवा थाटातील रागांची वेळ ही संध्याकाळची, किंबहुना सूर्यास्ताच्या जवळची किंवा सूर्यास्ताच्या जराश्या नंतरची असते.

निगडित राग[संपादन | स्रोत संपादित करा]

पुरिया रागाशी निगडित अन्य राग : पूरिया कल्याण

साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत