रेडिओ जय भिम
Appearance
रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा (आंबेडकरवाद) व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.[१]
मुख्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]
एस५३बी, जुहू, मुंबई ४०००२२. महाराष्ट्र, भारत.
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची