रोहा रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग रोहा रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या रोहे या शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे कोकण रेल्वेचे उत्तरेकडील पहिले स्थानक असून येथून उत्तरेस मध्य रेल्वेला जोडलेले आहे. दिवा रोहा मेमु गाडी येथूनच सुटते