Jump to content

लाला अचिंत राम

मराठीपिडिया कडून

लाला अचिंत राम ( इ.स. १८९८) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये तत्कालीन पंजाब राज्यातील (सध्या हरियाणा राज्यात) हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.