Jump to content

लुडो (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चित्रपट लुडो हा २०२०चा अनुराग बासू दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बासू, तानी बासू आणि दीपशिका बोस यांनी ही निर्मिती केली आहे. चित्रपटाची शैली डार्क कॉमेडी आणि गुन्हा आहे[]. या चित्रपटाचे मुख्य कलाकार अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, रोहित सुरेश सराफ, पर्ले माने आणि इनायत वर्मा आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाले[].

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

ती एक पुनरुत्पादित सेक्स टेप आणि पैशाच्या नकली सूटकेसची कहाणी आहे[].

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अभिषेक बच्चन
  • आदित्य रॉय कपूर
  • राजकुमार राव
  • पंकज त्रिपाठी
  • फातिमा सना शेख
  • सान्या मल्होत्रा
  • रोहित सुरेश सराफ
  • पर्ल माने
  • इनायत वर्मा
  • परितोष त्रिपाठी
  • आशा नेगी
  • भानु उदय
  • शालिनी वत्सा
  • संदीप शर्मा
  • गीतांजली मिश्रा
  • इश्तियाक खान
  • अमन भगत
  • अमिताभ बच्चन
  • अनुराग बासू
  • राहुल बग्गा

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

लुडो आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]