Jump to content

वाल्मीकि रामायण

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

वाल्मीकि रामायण हा महर्षी वाल्मीकि यांनी रचलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. रामचरित्राव्ररील उपलब्ध सर्व ग्रंथ याच ग्रंथावर आधारित आहेत. हे महाकाव्य रामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड, अश्या सात भागांमध्ये विभागले आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग