Jump to content

विदीत गुजराथी

मराठीपिडिया कडून

विदीत गुजराथी हा बुद्धिबळपट्टु आहे. तो महाराष्ट्राचा तिसरा, तर भारताचा तिसावा ग्रँडमास्टर आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. नाशिकचा विदीत "ग्रँडमास्टर'