Jump to content

विनू मांकड

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox Historic Cricketer

मूळवंतराय हिम्मतलाल मांकड.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:क्रम साचा:क्रम

साचा:बदल भारताच्या पहिला कसोटी विजयाचे वेळी १२ विकेट्स घेणारे विनू मांकड २१ऑगस्ट १९७८ ( १२ एप्रिल १९१७) .. भारताला सन १९३२ साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशक वाट पाहावी लागली होती . विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९५२ साली इंग्लंडवर १ डाव आणि ८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत १२ विकेट्स घेतल्या होत्या.दिवंगत क्रिकेटपटू अशोक मांकड त्यांचे चिरंजीव फलंदाजीची पद्धत, Right hand bat. गोलंदाजीची पद्धत, Slow left arm orthodox. कसोटी · प्रथम श्रेणी. सामने, ४४, २३३. धावा, २१०९, ११५९१. फलंदाजीची सरासरी, ३१.४७, ३४.७०. शतके/अर्धशतके, ५/६, २६/५२. सर्वोच्च धावसंख्या, २३१,