Jump to content

वेंबनाड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट सरोवर

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
केरळच्या नकाशावर वेंबनाड सरोवर

वेंबनाड हे भारतामधील सर्वाधिक लांबीचे सरोवर आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागात अरबी समुद्राला समांतर असलेले वेंबनाड सरोवर केरळच्या पर्यटनाचे मोठे आकर्षण मानले जाते. कोचीच्या दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर अलप्पुळा शहरापर्यंत पसरले आहे व एर्नाकुलम जिल्हा, अलप्पुळा जिल्हाकोट्टायम जिल्ह्यांच्या अखत्यारीत येते.