शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
Appearance
साचा:विकिडेटा माहितीचौकट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आहे.
हे महविद्यालय २००३ मध्ये अकोला येथे सुरू झाले.
विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
महाविद्यालयात सध्या खालील शाखांमध्ये एम्.बि.बि.एस्. आणि एम.डी. ह्या पदव्या मिळविता येतात.
- एम्.बि.बि.एस्. - १५० जागा
- एम.डी. - १४ जागा
- पी. जी. - डी. एम. एल. टी. - २० जागा.