Jump to content

शौर्य चक्र

मराठीपिडिया कडून

शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा प्रकट शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो. शौर्यामध्ये हा कीर्ती चक्रच्या नंतर येतो. साचा:विस्तार

साचा:भारतीय सन्मान व पुरस्कार

वर्ग:भारतीय सैन्य पुरस्कार