Jump to content

श्रीकांत देशमुख

मराठीपिडिया कडून

साचा:संदर्भहीन लेख

साचा:माहितीचौकट साहित्यिक

श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांचा जन्म ३ जुलै, १९६३ मध्ये मौजे राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. मुळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून सद्या ते नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत.

शैक्षणिक माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

  • नुतन माध्यमिक विद्यालय, राहेरी (१०वी पर्यंत)
  • शिवाजी महाविद्यालय, चिखली (१२वी पर्यंत)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.ए., राज्यशास्त्र)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.फिल.- 'महाराष्ट्राची शेतकरी चळवळ')

प्रकाशित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

कविता संग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]

  • बळिवंत (१९९७)
  • आषाढमाती (२००३)
  • बोलावे ते आम्ही (२०१३)

कादंबरी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पिढीजात

नाटक[संपादन | स्रोत संपादित करा]

  • नली (नाट्यरुपांतर, शंभु पाटील)

ललितगद्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पडझड वाऱ्याच्या भिंती (२०१५)
  • साखर कारखानदारीतले दादा (२०१६)

वैचारिक[संपादन | स्रोत संपादित करा]

  • महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ : प्रस्तावना डॉ. भा.ल. भोळे (१९९७)
  • कुळवाडी भूषण शिवराय : प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे (२०१३)

संपादन[संपादन | स्रोत संपादित करा]

  • महानोरांची कविता (समीक्षा संपादन) (२००३)
  • समकालीन साहित्यचर्चा : डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ (२०१०)
  • भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (२०१५)

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार[] []
  • महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका (२००४)
  • महाराष्ट्र राज्य शासन, केशवसुत पुरस्कार (२०१४)
  • लोकमंगल पुरस्कार, सोलापूर (२०१३)
  • मराठवाडा साहित्य परिषद, म.भि. चिटणीस पुरस्कार (१९९८)
  • विशाखा साहित्य पुरस्कार, नाशिक (१९९८)
  • पद्मश्री विखे पाटील सन्मान, प्रवरानगर (१९९८)
  • बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद (१९९८)
  • यशवंतराव चव्हाण सन्मान, पुणे (१९९८)
  • कै .भि.ग. रोहमाने पुरस्कार, कोपरगाव (१९९८)
  • दुःखी, राय हरिशचंद्र साहनी पुरस्कार, जालना (२००४)
  • मराठवाडा साहित्य परिषद, कुसूमावती देशमुख पुरस्कार, औरंगाबाद (२००४)
  • ना.घ. देशपांडे पुरस्कार, बुलढाणा (२००४)
  • शिवार प्रतिष्ठान, शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद (२०१४)
  • दाते प्रतिष्ठान, वर्धा (२०१४)
  • चैत्रसंवाद, नाशिक (२०१४)
  • नारायण सुर्वे पुरस्कार, अमरावती (२०१४)
  • शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर (२०१४)
  • प्रसाद बन पुरस्कार, नांदेड (२०१४)
  • मुद्रा पुरस्कार, जालना (२०१४)

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी