Jump to content

श्री शैल्यम धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण श्री शैल्यम धरण हे कृष्णा नदीवर कुर्नूल जिल्ह्यात बांधलेले धरण असून येथे जलविद्युत प्रकल्प आहे. हे धरण आंध्रप्रदेश राज्यात हैद्राबादपासून २१२ किमी अंतरावर आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

http://krishna-basin.iwmi.org/Docs/maps/Major-Reservoirs.jpg