Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
श्री हिंगुलअंबिका देवालय - मराठीपिडिया Jump to content

श्री हिंगुलअंबिका देवालय

मराठीपिडिया कडून

'''श्री हिंगलाज माता''' भावसार क्षत्रिय समाजाची कुलस्वामिनी देवी आहे. हिचे मूळ स्थान पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताच्या वाळवंट प्रदेशातील हाव नदीच्या पलीकडे आहे. चंद्रकृपतीर्थ स्थानावर मकरंद पर्वतशिखरावर दुर्गम व कठीण अशा हिंगलाज गुहेत स्वयंभू अग्नी व ज्योतीच्या प्रकाशात हिंगलाज मातेचे मूळ स्थान आहे .

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

 दक्ष प्रजापतीच्या यज्ञात देवी सतीने क्रोधाने यज्ञात आत्मसमर्पण केल्यावर पृथ्वीतलावर ५२ विविध ठिकाणी प्रमुख शक्तिपीठांची निर्मिती झाली.या शक्तीपिठातील प्रमुख अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजेचं हिंगलाज आग्नेय तीर्थ शक्ती पीठ आहे . अनेक देवता,ऋषीमुनी, सिद्धपुरुष,देवी भक्तांचे पवित्र व पूजनीय व जागृत असे हे शक्ती पीठ आहे .

रचना[संपादन | स्रोत संपादित करा]

  • मंदिराची वास्तू: मंदिराची वास्तू ही मोठी असून ,त्यामध्ये कोरीव नक्षीकाम आहे. बांधकाम हे दगडी आहे.मंदिराबाहेर एक दीपमाळा आहे . 
  • मूर्ती: श्री हिंगलाज मातेची मूर्ती ही ३ फुट उंचीची असून ती अत्यंत मोहक व स्मितवंदन आहे. मूर्तीची आजूबाजूची जागा  चांदीने मढवलेली आहे.
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मूळस्थान दीपमाळमंदिर