Jump to content

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट विमानतळ सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या गुजरात राज्यातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अहमदाबादच्या ८ किमी उत्तरेस हंसोल गावाजवळ स्थित आहे. भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:भारतातील विमानतळ