सांताक्रूझ रेल्वे स्थानक
Appearance
साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा सांताक्रूझ हे मुंबई शहराच्या सांताक्रूझ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. सांताक्रूझ मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथून जुहू, कालिना इत्यादी उपनगरे जवळ आहेत.