साम मराठी
साम टीव्ही मराठी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहीनी ( न्यूज चैनल) आहे . साम टीव्ही ही वाहिनी सकाळ वृत्त समुहानं २००८ साली सुरू केली.साम टी व्हीचे संपादक आणि चैनल हेड म्हणुन निलेश खरे आहेत . २०१७ साली त्यांनी वाहिनीच्या संपादक पदाची सुत्र हाती घेतली त्यानंतर वाहिनीचं ब्रीदवाक्य "बातमी जी व्यवस्था बदलेल" करण्याचा निर्णय घेतला . साम टीव्ही देश व विदेशातील सर्व प्रमुख केबल व डिटूएच प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध आहे . त्यात टाटा स्काय , व्हीडीओकाॅन , डीश टीव्ही , एअरटेल , हॅतवे , इन केबल्स , या प्रमुख प्लॅटफाॅर्मचा समावेश आहे .
https://www.esakal.com/maharashtra/sam-tv-number-one-218824
https://www.esakal.com/maharashtra/saam-tv-channel-number-one-maharashtra-206058
साम टी व्ही पत्ता
मुबंई मुख्य कार्यालय :
सकाळ भवन
प्लॉट नंबर ४२ बी, सेक्टर क्रंमाक ११,
सी बी डी बेलापूर , नवी मुंबई, ४००६१४
दुरध्वनी : +९१ ०२२ २७५७२९६०/६१
संकेतस्थळ- www.saamtv.com
प्रतिक्रियासाठी मेल आयडी- [[१]]साचा:दुरचित्रवाहिनी २४ तास फ्री-टू-एर (मोफत) मराठी दूरचित्रवाहिनी. सुरुवात: DD YYY MMMM.