सीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक सीवूड्स–दारावे हे नवी मुंबई शहराच्या नेरूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. हे स्थानक नेरूळच्या सीवूड्स ह्या उच्चभ्रू भागामधील रहिवाशांच्या सोयीसाठी बांधले आहे.